मुख्य सामग्री पर जाएँ

कार्तिक शुक्ल पंचमी

भक्तिरस – BhaktiRas

माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी

Majhe Maaher Pandri Aahe Bhivrechya Teeri – Lyrics in Hindi

भगवान विष्णु अपडेट:
पाठ

माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी भजन के लिरिक्स

माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी |

बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई |

पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू |

माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा |

एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण |

स्रोत / लेखक: पारंपरिक · Claim credit

WhatsApp Facebook

यह भी पढ़ें