गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे

गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे,
दर्शन देऊन जाना रेे,
रिद्धि सिद्धि घेऊंन येना रे….

उभा रंक नेहमी तुला हाक मारतो,
चौसठ कला विध्या तुला भिक मागतो,
आज साथ देई मला रे,
रिद्धि सिद्धि घेऊंन येना रे…..

तूच तिन्ही लोकाच्या राजा बनविला,
संत ऋषी मुनी प्रथम पुजीले तुला,
बुद्धी देयी आज मला रे,
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे…..

लाडू आणि मोदक मी देई रे तुला,
आज भर सभे मध्ये भजतो तुला,
भक्तां वरी कृपा करी रे,
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे….

गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे,
दर्शन देऊन जा ना रे,
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे…..

Author: Unknown Claim credit

Comments

संबंधित लेख

आगामी उपवास और त्यौहार

गुरु पूर्णिमा

बुधवार, 29 जुलाई 2026

गुरु पूर्णिमा
आषाढ़ पूर्णिमा

बुधवार, 29 जुलाई 2026

आषाढ़ पूर्णिमा
कामिका एकादशी

रविवार, 09 अगस्त 2026

कामिका एकादशी
पुत्रदा एकादशी

रविवार, 23 अगस्त 2026

पुत्रदा एकादशी
ओणम / थिरुवोणम

बुधवार, 26 अगस्त 2026

ओणम / थिरुवोणम
रक्षा बन्धन

शुक्रवार, 28 अगस्त 2026

रक्षा बन्धन

संग्रह