कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून हो हो,,
घागर गेली घागर गेली,
घागर गेली फुटून घागर गेली फुटून,
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून….

पाचेची न्हानी गुलाबाचं पानी,
न्हानित नाहते बसून हो हो,,
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून,
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून…..

भिंती आड़ चढूनी आला माज्या जवडी,
वाकुनी पाहतो दडून हो हो,,
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून,
कान्हा माझ्या कड़े पाहू नकोरे,
माझी घागर गेली फुटून……

एका जनार्धानी प्रीतिची राधा,
हर्षाने चालली जपून हो हो,,
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून,
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून…..

घागर गेली घागर गेली,
घागर गेली फुटून घागर गेली फुटून,
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून…..

Author: Unknown Claim credit

Comments

संबंधित लेख

आगामी उपवास और त्यौहार

भाई दूज

रविवार, 03 नवम्बर 2024

भाई दूज
छठ पूजा

गुरूवार, 07 नवम्बर 2024

छठ पूजा
प्रबोधिनी एकादशी

मंगलवार, 12 नवम्बर 2024

प्रबोधिनी एकादशी
तुलसी विवाह

बुधवार, 13 नवम्बर 2024

तुलसी विवाह
कार्तिक पूर्णिमा

शुक्रवार, 15 नवम्बर 2024

कार्तिक पूर्णिमा
संकष्टी चतुर्थी

सोमवार, 18 नवम्बर 2024

संकष्टी चतुर्थी

संग्रह