
श्री गणराया बाप्पा मोरया
श्री गणराया बाप्पा मोरया,श्री गणराया बाप्पा मोरया,राह आम्हावर माया र,राह आम्हावर माया र,दरवर्षाला भक्त गणाला,या वे दर्शन दयाला र,श्री गणराया बाप्पा मोरया,श्री गणराया बाप्पा मोरया… घरा घरात अंगणात मंडपात बैसला,बाल गोपाला आनंद झाला त्यात सेवेना...