गणपती राया आले घरा
गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया,गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया,गणपती राया आले घरा,वंदन करूया मोरेश्वरा,हे गणपती राया आले घरा,हो वंदन करूया मोरेश्वरा…. घर दार सजवली,तोरण बांधली,आनंदाचा दिन आला घरा,हे गणपती राया आले घरा,वंदन करूया मोरेश्वरा,हे गणपती...